Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वरणगाव नगरसेवक राजेंद्र चौधरींच्या गाडीची अज्ञातंकडून तोड फोड-पोलिसांकडून तपास सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
वरणगाव नगरसेवक राजेंद्र चौधरींच्या गाडीची अज्ञातंकडून तोड फोड-पोलिसांकडून तपास सुरू

प्रतिनिधी – वरणगाव येथील रावजी बुवा मंदिरा मागील आकाश दिलीप झोपे यांच्या प्लॉट मध्ये असलेल्या वरणगाव नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे volkswagen कंपनी चे polo वाहन क्र.MH.19BJ903 या वाहनाची अज्ञातांकडून दि.२४ रोजी मध्यरात्री च्या सुमारास तोड फोड करून गाडीचे सर्व काच फोडून या कोरोना च्या महाभयंकर परिस्थतीत सुद्धा आपल्या विपरीत बुद्धीचं दर्शन घडवल या घटनेचा पंचनामा करून भारतीय दंड संहिता १८६०,४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास स.फौ सुनिल वाणी करत असुन पुरावे गोळा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे – गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post

शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छतेची काळजी आवश्यक ; ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा-मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सुचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo