Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाढत्या महागाईविरोधात जनजागरण अभियान यशस्वी करणार -डॉ.उल्हास पाटील

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
वाढत्या महागाईविरोधात जनजागरण अभियान यशस्वी करणार -डॉ.उल्हास पाटील

जळगाव(प्रतिनिधी)- वाढत्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे जनजागरण अभियान जिल्ह्यात यशस्वी करणार असल्याचा विश्वास याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी व्यक्‍त केला आहे.

यासंदर्भात पीसीसी अर्थात प्रदेश काँग्रेस समितीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमुद केल्यानुसार येत्या १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागृती अभियानाचे नियोजन केले असून त्यासाठी विधानसभा क्षेत्रात सक्रीय राहण्यासाठी दोन ते तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले असून १० प्रशिक्षकांद्वारे मतदान केंद्रात ब्लॉक अध्यक्ष, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार आहे.

याशिवाय दररोज सकाळी ६ वाजता प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमांचे प्रक्षेपण सोशल मिडीयाद्वारे दाखविले जाणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीस दिले आहे. तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या जनजागरण अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

प.वि. पाटील विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

Next Post

राज्यातील सर्व नागरिकांना ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट -आरोग्य मंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo