Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वावडदा येथे जेष्ठ नागरिक संघातर्फे वृक्ष लागवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

वावडदा ता.जि .जळगाव-(प्रतिनिधी) येथील मारूती मंदिर येथे वडाचे झाडांचे वृक्ष लागवड करण्यात आले.ह्या वृक्षांची पुर्ण जबाबदारी गावातील जेष्ठ नागरिकांनी स्वतः घेतली आहे.वृक्ष लागवड करतांना पोलिस आण्णा गोविंदा देवरे,उखर्डू चव्हाण,कोमल पवार,पोपट पाटील,खान्देश कुणबी मराठा वधुवर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील,नवाब खाटीक,नंदु पवार,नथ्थु राजपुत,कृषी सहायक संगीता सोनवणे, आदी उपस्थित होते.वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त वृक्षलागवड करायला हवी तसेच वृक्षसंप्पत्ती ही अमूल्य असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मौलाना आझाद फाऊंडेशनचा विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा

Next Post

घोडके कंपनीच्या कामावर वापरण्यात आलेली वाळू वैध कि अवैध ?

Next Post

घोडके कंपनीच्या कामावर वापरण्यात आलेली वाळू वैध कि अवैध ?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo