Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वावडदा येथे राजपुत संमाजाचा आदर्श विवाह संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
वावडदा येथे राजपुत संमाजाचा आदर्श विवाह संपन्न

वावडदा ता जि जळगाव येथे आज दिनांक 14 मे 2020 रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती अजिंक्य योद्धा संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून वावडदा येथे क्षत्रिय राजपूत समाजाचा आदर्श विवाह सोहळा सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब रविभाऊ कापडणे व खानदेश मराठा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील.भिका राजपुत यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीत विवाह सोहळा भवानी मंदिर पार पडला या विवाह सोहळ्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे अशाच विवाह सर्व लोकांनी आवर्जून संपन्न करावेत असे देखील मराठा वधुवर राज्यस्तरीय अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील .नानासाहेब रविंद्र कापडणे यांनी व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रावेर, यावल तालुक्यातील सर्व कुटूंबांचे होणार सर्वेक्षण अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांचे आवाहन

Next Post

ईशान्य मुंबई जनता दलाचा मदतीचा ओघ सुरूच

Next Post
ईशान्य मुंबई जनता दलाचा मदतीचा ओघ सुरूच

ईशान्य मुंबई जनता दलाचा मदतीचा ओघ सुरूच

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo