Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव कर्मचारी पुरस्कार कृष्णा गवळी यांना प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/08/2025
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव कर्मचारी पुरस्कार कृष्णा गवळी यांना प्रदान

जळगाव- (प्रतिनिधी) – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च जळगाव चे कर्मचारी जळगावातील विद्यापीठाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये कृष्णा गवळी यांना कवयीत्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा तर्फे उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार याना लोकाभिमुखवृत्तीने शैक्षणिक प्रशासन व सेवा या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.आर. डी. कुलकर्णी, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही. एल.माहेश्वरी,प्र. कुलगुरू एस. टी. इंगळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गवळी यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी मंचावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, डॉ. संजीव गिरासे, प्रा. म. सु. पगारे, शिवाजी पाटील, अॅड. अमोल पाटील, नितीन झाल्टे, डॉ. पवित्रा पाटील, अधिष्ठाता जगदीश पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील आदी उपस्थित होते.त्यांचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च चे संचालक प्रा.बी व्ही पवार तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जलतारा योजनेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कासमपुरा ग्रामपंचायतीचा गौरव

Next Post

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात संपन्न

Next Post
जैन हिल्स येथे पोळा उत्साहात संपन्न

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo