Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थीनींशी गैरवर्तन केल्याने शिक्षकाची पोलीस कोठडीत रवानगी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2022
in क्राईम, राज्य
Reading Time: 1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहावीच्या विद्यार्थिनींशी लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दादासाहेब अंकुश खरात (वय 42, रा. कल्याणीनगर, बारामती) याला येथील सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी सोमवार (दि. 22) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भिगवणचे पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम यांच्याकडून त्याचा रिमांड रिपोर्ट शनिवारी न्यायालयात सादर करण्यात आला.

खरात याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 18 रोजी त्याला अटक करण्यात आली. तो वर्गशिक्षक असलेल्या सहावीतील विद्यार्थिनींशी त्याने गैरवर्तन केले.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.या वेळी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. स्नेहल नाईक-बडवे यांनी काम पाहिले. अ‍ॅड. नाईक यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले की, खरात हा आठवीच्या वर्गाला शिकविण्यासाठी असताना त्याने गैरप्रकार केला होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

या…तालुक्यात पशुधनावर लम्पी विषाणू जन्य रोगाचा प्रादुर्भाव

Next Post

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मोठी भरती….असा करा अर्ज…

Next Post

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मोठी भरती....असा करा अर्ज...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo