Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी लुटला देशी खेळ खेळण्याचा आनंद;संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव : खो खो, कबड्डी, लगोरी, लपाछपी यासह अंतर्गत खेळ खेळण्याचा आनंद मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी लुटला. अभ्यासासह शारीरिक विकासासाठी व्यायाम म्हणून तसेच देशी मैदानी खेळांचे महत्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी विशेष उपक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.  

लहान मुलांमध्ये देखील मोबाईल पाहणे व त्यात गेम खेळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याऐवजी त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता हा उपक्रम घेण्यात आला. मोबाईलचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगून देशी खेळांना खेळण्यासाठी प्राधान्य द्यावे असे यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे सचिव मुकेश नाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. उपशिक्षिका रोहिणी शिंदे यांनी विविध खेळांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

यानंतर विद्यार्थ्यांनी टायर फिरविणे, हॉकी, फुटबॉल, आंधळी कोशिंबीर, संगीतखुर्ची, क्रिकेट, दोरी उड्या, लंगडी, यासह बुद्धिबळ, कॅरम, भातुकली आदी इनडोअर खेळ मनसोक्तपणे खेळत धम्माल केली. मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शिस्तबद्धतेने खेळ खेळले. यावेळी  विद्यालयातील शिक्षक कविता बढे, शोभा सपके, गीता भावसार, किरण पाटील, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, माधुरी विदुर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मूळजी जेठा महाविद्यालयात डॉ.शंकर मोडक व्याख्यानाचे आयोजन

Next Post

“टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील “सक्सेस कि “- निलांबरी जोशी

Next Post
“टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील “सक्सेस कि “- निलांबरी जोशी

"टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील "सक्सेस कि "- निलांबरी जोशी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo