Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांसाठी धावली “वरणगाव राष्ट्रवादी”- पुस्तकांचे संच भेट देऊन नगरपरिषदेचे बंद ग्रंथालय केले विद्यार्थ्यांसाठी खुले; खा.शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव राष्ट्रवादीचा स्तुप्त उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
विद्यार्थ्यांसाठी धावली “वरणगाव राष्ट्रवादी”- पुस्तकांचे संच भेट देऊन नगरपरिषदेचे बंद ग्रंथालय केले विद्यार्थ्यांसाठी खुले; खा.शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव राष्ट्रवादीचा स्तुप्त उपक्रम

वरणगाव(प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यभर विविध माध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला परंतु वरणगाव राष्ट्रवादी तर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे वरणगाव नगरपरिषदेतर्फे बांधण्यात आलेल्या ग्रंथालयाची ईमारत फक्त नाममात्र असल्याने त्या ठिकाणी कुठलेही पुस्तक तसेच वाचनासाठीचे साहित्य उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन स्पर्धा परीक्षांचे एकुण अठरा पुस्तकाचे संच वरणगाव नगरपरिषदेला भेट देण्यात आले या मुळे नक्कीच होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठा हातभार लागणार आहे तसेच लवकरच स्वखर्चाने बेंच तसेच ईतर वाचनासाठी लागणाऱ्या साहीत्याची व्यवस्था करु असे प्रतिपादन जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी केले यावेळी शहरातील आनंद टाॅवर येथे वाढदिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्याची सोय सुद्धा करण्यात आली होती तसेच विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला व काहींच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या..प्रसंगी युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील तालुकाध्यक्ष दिपक मराठे, शहरअध्यक्ष संतोष माळी, मा.नगरसेवक विष्णु खोले, सुधाकर जावळे, समाधान चौधरी, गणेश चौधरी, बबलु माळी, रविंन्द्र सोनवणे, साजिद कुरेशी, अल्पसंख्याक जिल्हा संघटक पप्पुशेठ जकातदार, ओबीसी तालुकाध्यक्ष मनोज कोलते,vजेष्ठ नेते प्रकाश नारखेडे, अनिल चौधरींसह विविध सेल चे पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आरोग्य यंत्रणा सुस्तावल्यामुळे ‘डेंग्यू’ वाढतोय

Next Post

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त भुसावळ येथील कार्यालयात राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य तर्फे कार्यक्रम संपन्न

Next Post

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त भुसावळ येथील कार्यालयात राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य तर्फे कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo