Sunday, July 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेत अँड्रॉइड शालेय अँप्लिकेशनचे उदघाटन उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- गणेश कॉलनी स्थित विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेत अँड्रॉइड मोबाईल अँप्लिकेशन चे उदघाटन उत्साहात करण्यात आले. आजच्या नविन विज्ञान-तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना व पालकांना नवनवीन कल्पना देण्यासाठी विद्यावर्धिनी शिक्षण संस्था सतत तत्परतेने काम करत असते. यातीलचं एक नविन उपक्रम म्हणजे हे ‘शालेय आप्लिकेशन’. या अप्लिकेशन चे उदघाटन अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांच्या हस्ते करण्यात आले. या आप्लिकेशनचा उद्देश्य म्हणजे पालकांपर्यंत शाळेतील, उपक्रम, सूचना, विद्यार्थाना दिलेला स्वाध्याय,विद्यार्थ्यांची उपस्थिती, निकाल, स्पर्धा व  इतर माहिती मोबाईल अँप्लिकेशन द्वारे समजणे हा आहे. तसेच विद्यार्थी व पालकांना नविन युगात नविन तंत्रज्ञानाशी जोडणे. या प्रसंगी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल, सचिव सचिन दुनाखे, सुनित दुनाखे, महाराष्ट्र 99 चॅनेलचे संपादक प्रकाश पाटील, प्रेम पाटील, दिव्या पाटील, मुख्याद्यापक शोभा फेगडे, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी, श्रद्धा दुनाखे, विजया चवरे, सुषमा थोरात तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर;राज्यात 21 आक्टोंबरला मतदान

Next Post

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत गो.पु.पाटील महाविद्यालय मुलींच्या संघास विजेतेपद

Next Post
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत गो.पु.पाटील महाविद्यालय मुलींच्या संघास विजेतेपद

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत गो.पु.पाटील महाविद्यालय मुलींच्या संघास विजेतेपद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo