Friday, January 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विधानसभा निवडणूकीसाठी मतदार संघनिहाय सर्वसाधारण निरीक्षक नियुक्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.2 (जि.मा.का ) – भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या सर्वसाधारण निरीक्षकांची निवास व्यवस्था अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे करण्यात आली आहे.

विधानसभा मतदार संघनिहाय सर्वसाधारण निवडणूक निरिक्षकांची नावे व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक अनुक्रमे असे आहेत. 10-चोपडा व 11-रावेरसाठी श्री. नरेंद्रसिंग पटेल, भ्रमणध्वनी-9149496045/ 9423761579, 12-भूसावळ व 13-जळगाव शहरसाठी श्री. रुपक मुजूमदार, भ्रमणध्वनी-7086056499/ 9423701478, 14-जळगाव ग्रामीण व 15-अमळनेर श्री. पुनीत गोयल, भ्रमणध्वनी-9888100321/ 9423694304, 16-एरंडोल व 17-चाळीसगावसाठी श्री. पार्थ सारथी मिश्रा, भ्रमणध्वनी-9777456777/ 9423720873 आणि 18-पाचोरा, 19-जामनेर व 20-मुक्ताईनगरसाठी श्री. गौरव बोथरा, भ्रमणध्वनी-8638758844/9423716372 असे आहेत.

  मतदारांना निवडणूकी संदर्भात काही तक्रार अथवा अडचण मांडावयाची असल्यास निवडणूक  निरीक्षकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात आली स्वच्छता मोहिम

Next Post

वन्यजीव सप्ताहा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

वन्यजीव सप्ताहा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d