Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विरोद्यात रेशन दुकानावर मोफत तांदळाचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
विरोद्यात रेशन दुकानावर मोफत तांदळाचे वाटप

विरोदा(किरण पाटील)- येथील रेशन दुकानाद्वारे गावातील नागरिकांना मोफत तांदूळ वाटपाचे काम सुरू झाले आहे. त्यावेळी सदर दुकानावर शासकीय नियमांचे पालन होत आहे किंवा नाही तसेच सुरळीत वाटप होत आहे का याबाबत तलाठी हेमा सांगडे, पोलीस पाटील पुरुषोत्तम पाटील, सुलतान तडवी, जितु चौधरी यांनी प्रत्यक्ष रेशन दुकानावर जाऊन वाटपाची माहिती घेतली कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानावर लाभार्थी नागरिकांना तांदूळ वाटप करण्यात आले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विवाह सोहळा संगीतमय करणाऱ्या बँड वादकांना कृती फाऊंडेशनची मदत; जीवनावश्यक वस्तू देऊन दिला आधार

Next Post

भडगाव शहरातील ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Next Post
भडगाव शहरातील ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

भडगाव शहरातील ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo