Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी समाजकार्य महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/12/2023
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी समाजकार्य महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न

जळगाव – दिनांक 6 डिसेंबर 2023
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. शाम सोनवणे यांनी केले, त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण करण्यात आले. महाविद्यालयातील सेवक श्री विजयकुमार गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माची महंती आपल्या शब्दातून विशद केली. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी अभिवादन कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ शाम दामू सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शना नुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग यांनी विशेष प्रयत्न केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांचे आरोग्य दंत तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

गणेशपुर येथे बाल विवाह निर्मूलनासाठी सक्षम दिवस अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन

Next Post
गणेशपुर येथे बाल विवाह निर्मूलनासाठी सक्षम दिवस अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन

गणेशपुर येथे बाल विवाह निर्मूलनासाठी सक्षम दिवस अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d