Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शकुंतला विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा;असलम मन्यार यांनी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- विद्युत काॅलनी येथील शकुंतला जीवराम महाजन विद्यालयात मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात सर्वपल्ली राधाकृष्णन  यांच्या जन्म  दिन निमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत शाळा चालवून विद्यार्थ्यांना शिकविले.शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कोमल चौधरी यांनी तर आभार ए.ए सुरवळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे अध्यक्षा मुख्याध्यापिका राजश्री महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ . शैलजा भंगाळे, डाॅ . प्रतिभा पाटील हे होते. यावेळी मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.कार्यक्रम यशस्वीते साठी हरित सेनेचे शिक्षक एस.पी.नेहते,  एल.पी चौधरी, यु.के भोळे, धनंजय फिरके,  हर्षा चौधरी, प्रतिभा चौधरी, खगेश्वरी पाटील, आंतरवाशीता छात्र अध्यापक असलम मन्यार, मिलिंद महाजन, देवानंद धुंधाळे, दिव्या मकवाने, सरिता नाईक, शांता पाडवी, किरण चौधरी, रूबिना तडवी, सोनाली देवकर, लक्ष्मी सावळे तसेच  शिक्षक कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तीर्थरूपांचे आदर्श संस्कारच आजच्या तरुण पिढीच्या यशाची गुरुकिल्ली म्हणावी लागेल- सौ.कल्पिता पाटील

Next Post

राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo