Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शनीपेठेतील रस्त्याच्या कामाला सुरुवात!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शनीपेठेतील रस्त्याच्या कामाला सुरुवात!

जळगाव, दि.३० – शहरातील प्रभाग ५ मध्ये अमृत योजना आणि भूमिगत गटारमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. महापौरांनी पाहणी केल्यानंतर ५ गल्लीत रस्ते तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. रस्ते तयार करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून पहिल्या गल्लीत रस्ता तयार करण्यात येत आहे.

प्रभाग ५ मधील ५ गल्लीत रस्ते तयार करण्याच्या कामाचा एकादशीच्या दिवशी भूमिपूजन करण्यात आले होते. जुना डांबरी रस्ता काढून नवीन रस्ता तयार करण्यास सुरुवात झाली आहे. अमृत योजना आणि भूमिगत गटारीमुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून नागरिकांचे हाल होत होते. ५ गल्लीतील रस्ते तयार करण्यात येणार असून उद्या महापौर सौ.भारती सोनवणे कामाची पाहणी करणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामरोद शिवारातील हातभट्ट्या उद्धवस्त विशेष भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांची बेधड़क कारवाई

Next Post

नजरकैद दिनदर्शिका – 2021 चे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन

Next Post
नजरकैद दिनदर्शिका – 2021 चे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन

नजरकैद दिनदर्शिका - 2021 चे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo