Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरात टवाळखोरांचा धुमाकूळ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शहरात टवाळखोरांचा धुमाकूळ

जळगांव(प्रतीनिधी)- शहरातील काही भागात काही टवाळखोर समाज कंटक पुन्हा सक्रीय झाल्याने शहरातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असुन पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे डोळेझाक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगांव पोलिस मुख्यालयाच्या समोर देशपांडे मार्केट ला काल रात्री १ वाजेदरम्यान काही टवाळखोरांनी लाइट आणि केबल तोडून नुकसान केले आहे. सदर प्रकार हा सकाळी मार्केट मधील दुकानदार सकाळी दुकान उघड्याकरीता आले असता, त्यांना हा घडलेला प्रकार लक्षात आला. नवीन बस स्टँड शेजारी असलेल्या भजेगल्लीत काही तळीराम मद्यप्राशन करून धुमाकूळ घालत असतात, घडलेला प्रकार हा त्यांनीच केला असावा असा अंदाज दुकानदारांकडून वर्तवला जात आहे. घडलेल्या घटनेने दुकानदार भयभीत झाले असून, त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या टवाळखोरांचा लवकर बंदोबस्त करावा. असे मत दुकानदारांनी सत्यमेव जयते च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आयटक च्या कर्मचार्यांचे विभागीय जेलभरो आंदोलन

Next Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

Next Post
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo