Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शालेय राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र मुले-मुली संघ उपविजयी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- सतना मध्यप्रदेश येथे दि २० ते २४ डिसेंबर दरम्यान आयोजित शालेय राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या मुले व मुली संघाने उपविजेतेपद पटकाविले अंतिम सामने मध्यप्रदेश संघाशी झाले उपविजयी संघास सतना चे आमदार सिद्धार्थ कुशवाह यांचे हस्ते उपविजेतेपदाचे चषक देऊन सन्मानित करण्यात आले या संघाचे स्पर्धा पूर्व सराव शिबीर जळगाव येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले होते उपविजयी संघाचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नारायण खडके, क्रीडा अधिकारी एम के पाटील यांनी अभिनंदन केले आहे महाराष्ट्चे उपविजयी संघ याप्रमाणे मुले संघ- यश ढोबळे व आदित्य निर्मळ (अमरावती), कार्तिकेश पाटील (नाशिक), निखिल म्हस्के (औरंगाबाद), सुबोध उईके (नागपूर), सत्यम गोवेकर (सातारा), विकासचंद्र बारीक (ठाणे), शुभम करताळे (अमरावती), ऋतुराज गायकवाड (सांगली), आनंद जगताप  (सोलापूर), संघ प्रशिक्षक  नौशाद शेख, सातारा   मुली संघ- साक्षी खलाटे व रितू क्षीरसागर (सातारा), रेश्मा टिकले (नागपूर), अर्पिता वाघमारे (अमरावती), एकता पाटील व अमिता तराळ (कोल्हापूर), आर्या जाधव (पुणे), दुर्गा बोरगे (औरंगाबाद), आरती द्वाहदर (नाशिक), यशोदा पाटील (लातूर) संघप्रशिक्षक उमेश बोढरे सातारा, संघ व्यवस्थापक गिरीश पाटील जामनेर.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

साहित्य रसिक मंचच्या तर्फे साने गुरूजी जयंती कार्यक्रम संपन्न

Next Post

माय मनाचा बाप माणूस साने गुरुजी- कुंझरकर

Next Post
माय मनाचा बाप माणूस साने गुरुजी- कुंझरकर

माय मनाचा बाप माणूस साने गुरुजी- कुंझरकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo