Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शासकीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपद

भडगांव-(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालयातर्फे आयोजित शासकीय तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा आदर्श कन्या विद्यालय,भडगावच्या मैदानावर पार पडल्या,या स्पर्धेत १९ वर्षाआतील गटात क.ता.ह.रा.पा.कि.शि.सं.भडगाव,संचलीत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव ता.भडगाव येथील मुलींच्या संघाने आपल्या प्रतिष्ठेला तडा न जाऊ देता आपल्या गटातील कबड्डी सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजयश्री खेचुन आणली तसेच १७ वर्षाआतील मुलींच्या गटातही गो.पु.पाटील,माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.   कबड्डीतील अंतिम सामन्यात मुलींनी आदर्श कन्या विद्यालय,भडगाव संघाचा डावाने पराभव करुन विजय संपादन केला.विजयी संघात रुपाली पाटील,प्रियंका पाटील,ललीता कोळी,अपर्णा मराठे,निकीता परदेशी,सपना मोरे,मनीषा करंकाळ,फरहाना कौसर,प्राजक्ता जोशी,आदिंनी उत्कृष्ट खेळ केला.विजयी मुलींच्या संघास व्यवस्थापक म्हणून सौ.सोनाली सोनवणे तर राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी हे मार्गदर्शक म्हणून लाभले तसेच उपविजयी संघास व्यवस्थापक म्हणून क्रीडा शिक्षक आर.एस.कुंभार तर मार्गदर्शक म्हणून क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे हे लाभले.विजयी तसेच उपविजयी संघांचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामदादा भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांत पाटील,जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,अनिल पवार,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार,चेतन भोसले तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.वि.पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ‘गुड टच बॅड टच’ वर मार्गदर्शन

Next Post

स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेत रक्तदान शिबीर संपन्न

Next Post

स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेत रक्तदान शिबीर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo