Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासनाने मागासवर्गीय महामंडळांना निधी उपलब्ध करून द्यावा–शालिग्राम मालकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शासनाने मागासवर्गीय महामंडळांना निधी उपलब्ध करून द्यावा–शालिग्राम मालकर

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या दलित , ओबीसी , मागासवर्गीय, भटक्या विमुक्त , अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ , महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ , वसंतराव नाईक विमुक्त जाती व जमाती विकास महामंडळ या महामंडळांचे कामकाज गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक निधीअभावी पूर्णतः ठप्प झाले असून या महामंडळाना केद्र तसेच राज्य शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागण महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी केली आहे.


देशभर करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे शासनाला लॉकडाउन करावे लागले याचा परिणाम सर्वच क्षेत्रातील व्यवहारावर झाला असून अनेकांना आपल्या नोकऱ्यावर पाणी सोडवे लागले आहे त्या मुळे अनेकांनवर उपासमारीची वेळ आली आहे.
या करोनाच्या काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या लॉकडाउन मुळे छोटे मोठे उद्योग व्यावसाय अडचणीत आले आहेत अशांना भांडवलाची मोठ्या प्रमाणात गरज आहे त्या साठी शासनाने या महामंडळा मार्फत मागासवर्गीय घटकातीत विविध जाती जमातीतील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शालिग्राम मालकर यांनी केली आहे.
या पूर्वी महामंडळांची कर्ज माफी झाली होती त्या वेळ पासून पाहिजे त्या प्रमाणात शासनाने या महामंडळांना निधी उपलब्ध करून दिला नाही त्या मुळे ही महामंडळे अडचणीत आली आहेत.


केंद्र तसेच राज्य शासन या मागासवर्गीय समाजाच्या सार्वजनिक कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात दरवर्षी आर्थिक निधी उपलब्ध करून देते, गेल्या अनेक वर्षापासून महामंडळांकडून पाहिजे त्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जात नसेल तर मागासवर्गीय समाजासाठी तरतुद केलेला निधी कोठे जातो असा सवालही शालिग्राम मालकर यांनी केला आहे.
राज्यभरात दलीत, ओबीसी , मागासवर्गीय ,भटक्या विमुक्तांची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आर्थिक व सामाजिक दुष्ट्या अत्यंत मागे असून या समाजाला या महामडळांच्या माध्यमातून आर्थिक चालना देण्याची गरज आहे तसेच या महामंडळावर गेल्या अनेक वर्षापासून संचालक मंडळ नेमणूक केलेले नाही ते नेमनूक करावी व महामंडळाच्या विकासाला चालना द्यावी अशी मागणी शालिग्राम मालकर यांनी केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज प्राथमिक, माध्यमिक व डॉ.सुनील महाजन जुनिअर कॉलेज येथे लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ३३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
‘कोविड-१९’शी सामना करायचाय? आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करू शकता

जळगाव जिल्ह्यात आज ३३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo