Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने प्रेरणा दिवस पंधरवडा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने प्रेरणा दिवस पंधरवडा

जळगाव-(प्रतिनिधी) – दि.१६ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदीवसाच्या निमीत्ताने शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष व अल्प संख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अंभ्यकर यांच्या संकल्पनेतुन संपुर्ण महाराष्र्टात ‘प्रेरणा दिन’ पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे त्या निमीत्त जळगांव जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण व सामाजीक प्रबोधात्मक कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक सेनेच्या वतीने १३जुलै ते२७जुलै २०१९ दरम्यान करण्यात येणार असल्याचे माध्यमीक पतपेढी जळगांव येथे झालेल्या बैठकीत शिक्षक सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख ईलायास शेख यांनी सांगीतले. पर्यावरणाची जपवणूक करणे हे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य असुन पुढील पिढीला शारीरिक सक्षम व निरोगी ठेवण्यासाठी आजच पाऊले ऊचलली पाहीजे असेही शेख यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्या घरात तरी मनी पॅल्न्ट लावला पाहीजे. भुसावळ शिक्षक सेना प्रमुख अतुल शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रामास प्राथमिक शिक्षक सेनेचे अध्यक्ष ईश्वर सपकाळे,नाना पाटील,राधेश्याम पाटील,नरुभाऊ,राजेश जाधव,रमेश बोरसे,संदीप बोरसे,व्ही.एस.पाटील,गोविंद पाटील,केतन पोळसह माध्यमीक व प्राथमीक शिक्षकसेना पदाधिकारी बहू संख्येने ऊपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नाती अपडेट व्हायला हवीत

Next Post

देशातील मॉब लिंचिंग विरोधात मुस्लिम बांधवांचे निवेदन

Next Post
देशातील मॉब लिंचिंग विरोधात मुस्लिम बांधवांचे निवेदन

देशातील मॉब लिंचिंग विरोधात मुस्लिम बांधवांचे निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo