Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेना वर्धापन दिना निमित्त जामनेर तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/06/2021
in राजकारण
Reading Time: 1 min read
शिवसेना वर्धापन दिना निमित्त जामनेर तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न


जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिना निमित्त जामनेर तालुक्यात विविध कार्यक्रम घेऊन साजरे करण्यात आले. त्यामध्ये शिवसेना शाखा पहुरच्या वतीने शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

या प्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीतराजे मनोहर पाटील,तालुका प्रसिद्धीप्रमुख गणेश पांढरे,तालुका युवा प्रसिद्धीप्रमुख मुकेश जाधव,पहुर शहरप्रमुख संजय तायडे,माजी शहरप्रमुख सुकलाल शेट बारी,शहर उपप्रमुख सुभाष पाटील व पुंडलीक भडांगे,किरण जाधव,रमेश बनकर,शुभम घोलप आदी शिवभक्त उपस्थित होते.


तसेच युवासेना जामनेर विधानसभा क्षेत्राच्या वतीने जामनेर येथील घरकुल परिसरात फळ वाटप करण्यात आले.युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील,तालुका युवा अधिकारी विशाल लामखेडे,विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील,तालुका प्रसिद्धीप्रमुख गणेश पांढरे,तालुका युवा प्रसिद्धीप्रमुख मुकेश जाधव,शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ व अतुल सोनवणे,शहर युवा समन्वयक अनिल चौधरी,जामनेर उपशहर प्रमुख सुरेश चव्हाण व कैलासभाऊ माळी,सईद शेख,उस्मानभाई गॅरेजवाले,इम्रान खान, फैजल खान,उपस्थित असून शेंदूर्णी शहर शाखेच्या तर्फे शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कोरोना काळात सेवा देणारे डॉक्टर्स,हॉस्पीटल कर्मचारी,पत्रकार व शिवसैनिकांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.

या ठिकाणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख डाॅ.मनोहर पाटील,युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील,तालुका प्रसिद्धीप्रमुख गणेश पांढरे,तालुका युवा प्रसिद्धीप्रमुख मुकेश जाधव,उपतालुका प्रमुख डॉ.सुनिल अग्रवाल,जामनेर शहरप्रमुख अतुल सोनवणे,शेंदूर्णी शहरप्रमुख भैय्या गुजर,शेंदूर्णी शहर संघटक सिद्धेश्वर पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार

Next Post

फळ पीक विम्यातील बदल जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार – मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
स्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

फळ पीक विम्यातील बदल जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार – मंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo