Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव- सामूहिक/नोंदणीकृतविवाह करणाऱ्या शेतकरी/शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी शासनामार्फत प्रती जोडपे दहा हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येते. तसेच सामुहीक विवाह आयोजित करणाऱ्या स्वंयसेवीसंस्थेस प्रती जोडप्यामागे दोन हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचा खर्च भागविण्याकरीता देण्यात येते. या योजनेच्या अटी-वधू जळगांव जिल्ह्याची स्थानिक रहिवाशी असावी. शेतकरी असल्यास 7/12 चा उतारा व शेतमजूर असल्यास भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला. उत्पन्नाची  मर्यादा- वधूच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखपेक्षा जास्त नाही याबाबतचा उत्पन्नाचा दाखला. नोंदणीकृत विवाह  (Registered Marriage) प्रमाणपत्र असावे. सामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणीकार्यालयात (Office of the Registrar ofMarriage) जावून नोंदणीकृत विवाह करणारेजोडपे. बाल विवाह  प्रतिबंधक  कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याचा भंग न केल्याबाबतचे  विहित नमुन्यात 20/- रु.च्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. सामुहीक विवाहाचे आयोजन करणारी स्वंयसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहिल. नोंदणीकृत एका स्वंयसेवी संस्थेस एका सोहळ्यात किमान 5 व कमाल 100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहिल, याबाबतचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरउपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचासंकेतांक क्र. 20111003161557001 असा आहे. अधिक माहिती करीता जिल्हा महिला व बालविकासअधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मध्यवर्तीप्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्राजवळ,जळगांव येथे संपर्क साधावा. अथवा  ईमेल [email protected] वर व फोन नं 0257-2228828 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘हिरकणी महाराष्ट्राची’ उपक्रमांतर्गत तालुकास्तरावर कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

छायाचित्र मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांना नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम

Next Post
छायाचित्र मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांना नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम

छायाचित्र मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांना नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo