Sunday, July 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेंदुर्णी येथील साई ग्रुप ने केली आनोखी दिवाळी साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शेंदुर्णी येथील साई ग्रुप ने केली आनोखी दिवाळी साजरी

जामनेर-(भागवत सपकाळे) – शेंदुर्णी येथे साई परिवार ग्रुप तर्फे गरीब कुटुबांमध्ये साजरी केली दिवाळी. दिवाळी म्हटले हकी सर्वांच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण असतो, आणि प्रत्येक जण तो आपापल्या परीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ज्या लोकांच्या घरी कधी काळी चूल पेटत नसेल तर दिवाळी कशी साजरी करू शकतात, म्हणून आपल्यातील आनंद द्विगुणित करत गरीब लोकांसोबत दिवाळी साजरी करावी असा मानस ठेवून शेंदुर्णी येथील साई ग्रुप च्या वतीने एका गरीब लोकांच्या वस्तीत जाऊन त्यांना फराळ व गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले त्यावेळी साई ग्रुपचे अध्यक्ष आहिरानी गीताचे सुपर स्टार सचिन कुमावत, डॉ अशोक बैरागी, विठ्ठल गरुड, अतुल पाटील, दीपक सुरळकर,ॲड किशोर बारी, अँड कृष्णा देवतवाल, राहुल बारी, शिवचरण राजपूत, आकाश वाघ, सोनू चौधरी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

परदेशी यांनी दिला शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा

Next Post

बळीचा बळी आणि नासलेली संतान-शिवराम पाटील

Next Post

बळीचा बळी आणि नासलेली संतान-शिवराम पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo