Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतातल्या साध्या मातीपासुन साकारली गणेशमुर्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील वावडदा येथील गोकुळ शिंपी यांचे चिरंजीव भावेश शिंपी व दर्शन शिंपी हे दोघंही म्हसावद येथील थेपडे विद्यालयातील विद्यार्थी आहेत.भावेश हा इयत्ता ९ वी तर दर्शन हा इयत्ता ६ वी या वर्गात शिकत असुन शेतातल्या साध्या मातीपासुन गणेश मुर्ती बनवायचे असे दोघांना सुचले व दोघांनी अवघ्या ३दिवसांत परिश्रमाने फार सुंदर व देखनी अशी गणेशमुर्ती बनविली.त्यांनी बनविलेली मुर्ती सर्वांना आवडली असून, शाळु माती ऐवजी तुम्ही शेतातल्या माती पासुन छान गणेश मुर्ती बनवली म्हणुन कौतुक केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सौ.ज्योती राणे सानेगुरुजी आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

Next Post

मू. जे. महाविद्यालयाच्या योग अँड नॅचरोपॅथी विभागात 3 सप्टेंबर पासून योग वर्ग

Next Post

मू. जे. महाविद्यालयाच्या योग अँड नॅचरोपॅथी विभागात 3 सप्टेंबर पासून योग वर्ग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo