Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्यामचैतन्य महाराजांच्या गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या वतीने होळ हवेली गावातीलआदीवासी बांधवांना अन्नधान्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर -(अभिमान झाल्टे) – शहरातील होळ हवेली गावामध्ये श्यामचैतन्य महाराजांच्या गुरुदेव सेवा ट्रस्टच्या वतीने आदीवास्यांना अन्नधान्यचे वाटप केले.
व त्या सोबत कोरोना सारख्या महामारी बद्दल सोबत कसे लढायचे हे देखील आदिवासी बांधवांना समजवुन सांगीतले.
देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आपले सर्व शासकिय अधीकारी जे नियमाचे पालन करायला सांगत आहे त्याचे तंतोतंत पालन करन्याचे देखील आदेश देण्यात आले असुन
शासनाने दिलेल्या नियमानुसार पुर्णपने पालन करुन या कोरोना विषाणु ला देशातुन लवकरात लवकर हद्दपार करु असे मत देखील आदिवासी समोर व्यक्त करुन ज्यांना पण शक्य असेल त्यानीं समोर येऊन गरजूंना मदत करा काही ठिकाणी खूप गरज आहे.असे आव्हान सेवा ट्रस्ट गुरुदेव श्यामचैतन्य बापु यांनी होळ हवेली या गावी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्या प्रकरणी भडगांव पो. स्टे.ला तिघानं विरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

अभाविप व जीएम फाउंडेशन मार्फत ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा

Next Post
अभाविप व जीएम फाउंडेशन मार्फत ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा

अभाविप व जीएम फाउंडेशन मार्फत ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo