Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीराम मित्र मंडळच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
श्रीराम मित्र मंडळच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी

जळगांव(प्रतिनीधी)- येथील जुने जळगाव परिसरातील श्रीराम मित्र मंडळतर्फे एक सामाजिक बांधिलकी जपत रहिवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने तसेच कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेथील परिसरात प्रत्येक नागरिकाच्या घराच्या दाराजवळ जाऊन निर्जंतुकीकरणासाठी सँनेटाइजर फवारणी करण्यात आली. प्रसंगी श्रीराम मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूरात आदेशाचे उल्लंघण, चहा विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

शिवसेना व युवासेनेच्या वतीने भडगावात रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post
शिवसेना व युवासेनेच्या वतीने भडगावात रक्तदान शिबिराचे आयोजन

शिवसेना व युवासेनेच्या वतीने भडगावात रक्तदान शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo