Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

साक्षरता अभियान राबविण्यात आले

जळगांव(प्रतिनिधी)- येथील आव्हाने शिवारातील श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षणा पासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या व भारतीय स्त्री शिक्षणाची जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माता पालक देवकाबाई पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. शाळेत साक्षरता अभियान राबविण्यात आले व याबाबत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्यध्यापिका हर्षाली पाटील होते. या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्या बाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमचे सुत्रसंचलन अश्विनी पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन सद्दाम तडवी यांनी मानले. यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

साक्षरतेतुनच सक्षमीकरण व आर्थिक विकास साधणे शक्य- प्रांताधिकारी राजेंद्र कचरे

Next Post
साक्षरतेतुनच सक्षमीकरण व आर्थिक विकास साधणे शक्य-         प्रांताधिकारी राजेंद्र कचरे

साक्षरतेतुनच सक्षमीकरण व आर्थिक विकास साधणे शक्य- प्रांताधिकारी राजेंद्र कचरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo