Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात “एक हात मदतीचा” उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात “एक हात मदतीचा” उपक्रम

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात केविड१९ या संसर्गजन्य आजाराच्या काळात ज्या नागरिकांचे रोजगार गेले व त्यांचे कुटुंब अर्थिक संकटात सापडले आहे. अशा श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या पालकांना एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत ३० किलो अन्न धान्याचे किट केशवस्मृती प्रतिष्ठान जळगाव यांच्या तर्फे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग.स.सोसायटी अध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष मनोज पाटील,  प्रमुख पाहुणे केशवस्मृती प्रतिष्ठानचे आरोग्य अधिकारी भानुदास यवलेकर, विनोद पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिक्षा पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कलाशिक्षक अविनाश घुगे यांनी केले. आभार धनराज पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेतन गाढे, रुपेश पाटील, प्रशांत महाजन, राकेश भागवत यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २६८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

कोविड केअर हेल्प गृपला जळगाव ग्रामीण भागात उस्त्फुर्त प्रतिसाद; पाळधी येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d