Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संघटीत लढ्याशिवाय सफाई कामगारांचा विकास अशक्य-नागेज कंडारे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
संघटीत लढ्याशिवाय सफाई कामगारांचा विकास अशक्य-नागेज कंडारे

अमरावती(प्रतिनिधी) – शहरातील घाणीचे काम करुण नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांना शासनाच्या ऐकही योजनेचा लाभ व सुविधा मिळत नाही जो पर्यत एकत्र येऊन संघटित लढा दिल्या शिवाय विकास शक्य नाही असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष नागेज कंडारे यांनी शेंदूरजना घाट येथे शाखा उदघाटन प्रसंगी बोलत होते त्या प्रसंगी विदर्भ प्रमुख प्रशांत नकवाल, मिडीया प्रसिद्ध प्रमुख युवराज खोकरे, अमरावती जिल्हाध्यक्ष रवींद्र उसरे, याचा सह सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते नगर परिषद येथे सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी या सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा व त्यांच्यावर होणाऱ्या शोषणावर तडजोड कशाप्रकारे करता येईल यांची माहीती मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला उपस्तीत असलेले आरोग्य निरीक्षक श्री रणजित सोनेकर यांना शासनाच्या परिपत्रक नुसार नागेज कंडारे यांनी माहीती दिली व कंडारे याच्या हस्ते गजेंद्र शेंदरे यांना संघटना शाखांचे अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र दिले. नगर परिषद सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्या मध्ये अंत्यत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संदिप पाटील यांचा “शिक्षक सन्मान” गौरव

Next Post

प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

Next Post
प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo