Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संतांच्या हत्ये प्रकरणी हल्लेखोरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा -महामंडलेश्वर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
संतांच्या हत्ये प्रकरणी हल्लेखोरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा -महामंडलेश्वर

पुरुषोत्तम दासजी महाराज मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे जिल्हा दंडाधिकारी श्रीमती. अनुग्रह पी. यांना दिले निवेदन 

विरोदा विरोदा(किरण पाटील) – पालघर जिल्ह्यातील गडचिंचले या गावी जमावाने दोन संत कल्पवृक्ष स्वामी, सुशिल गिरी व त्यांचे चालक नितीन तेलगीडे यांची गाडी कांदिवली आश्रमातून सुरतला जाण्यासाठी निघाली होती. स्वामींची गाडी संचारबंदी मुळे दादर नगर हवेली च्या सीमेवरून जात असताना पालघर येथून ११० किमी अंतरावरील गडचिंचले गावातील हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून स्वामीजींची  हत्या केली. पोलिसांसमक्ष ही घटना घडणे  लज्जास्पद आहे व सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येऊन हल्लेखोरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अश्या प्रकारच्या राक्षसी हल्लेखोरांचा संतमहंत तीव्र शब्दात निषेध करत आहे. यात सहभागी असलेल्या सर्व आपरोलीना कठोर शिक्षा देऊन यापुढे अश्या घटना घडणार नाहीत या साठी शासनाने कठोर कार्यवाही करावी अश्या मागणीचे निवेदन  फैजपूर खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी माननीय राज्यपाल,मध्यप्रदेश यांच्या नावाने जिल्हा दंडाधिकारी श्रीमती. अनुग्रह पी. शिवपुरी मध्यप्रदेश यांना देण्यात आले. यावेळी फैजपूर खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास जी महाराज यांच्या समवेत भानुप्रकाशसिंग, विनोदपुरी गोस्वामी, रामदीर कुशवा, पप्पू यादव, शिवपुरी ( मध्यप्रदेश ) आदी सह संत महातांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पुणे विभागात कोरोना बाधित १२०० रुग्ण – विभागीय आयुक्त

Next Post

पाळधीला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की;त्या दोघ भावाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पाळधीला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की;त्या दोघ भावाविरुद्ध गुन्हा दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d