Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत तुलसीविदया प्रसारक मंडळ द्वारा संचलित माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.४१ टक्के

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/07/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
संत तुलसीविदया प्रसारक मंडळ द्वारा संचलित माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.४१ टक्के

जळगांव(प्रतिनीधी)- येथील संत तुलसीविदया प्रसारक मंडळ द्वारा संचलित माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी. बोर्डाचा निकाल ९८.४१ टक्के लागला असून यात प्रथम क्रमांकाने रोहन राजेंद सोनार ८४.२० टक्के, द्वितीय वैष्णवी मनोजसिंग परदेशी ८४ टक्के तर तृतीय कल्याणी एकनाथ  सुतार ८३.२० टक्क्याने उत्तीर्ण झाले असून सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिक दिपाली देवरे, कल्पना वसाने सर्व शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची गगनभरारी; शाळेचा निकाल ८७ टक्के

Next Post

कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे शिवाजी नगर भागात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न; कोरोना लक्षणे आढळून आल्यास स्वतः पुढाकार घ्यावा -महापौर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo