Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांसाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दि. 23 – संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जळगाव यांच्यामार्फत सन 2021-22 मध्ये राबविल्या जाणाऱ्या विशेष घटक योजना (50% अनुदान योजना) व बीज भाडवल योजनेसाठी चर्मकार समाजातील इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहे.


महामंडळाच्या या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार इ.) असावा. अर्जदाराने अथवा अर्जदाराच्या पति/पत्नीने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्ण पुर्तता करुन तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावे.


कर्ज प्रस्तावासोबत जातीचा दाखला, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, शाळेचा दाखला, रेशनकार्ड, मतदानकार्ड/आधारकार्ड व पॅनकार्ड, कोटेशन (जी.एस.टी.क्र.सहित) आवश्यकतेनुसार प्रकल्प आहवाल, वाहनाकरिता लायसन्स/परवाना/बॅच/जामीनदारांचे कागदपत्रे, शपथपत्र इ., जागेचा पुरावा/लाईटबील/टॅक्स पावती/भाडेकरारनामा किंवा 7/12 नमुना, 8 अ चा उतारा, व्यवसायाचा नाहरकत दाखला किंवा शॉपॲक्ट लायसन्स, पासपोर्ट साईज तीन फोटो आदि कागदपत्रे जोडावीत.


या योजनांचा कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यतील झेरॉक्स अर्ज 26 जुलै, 2021 पासून कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते 6.15 वा पर्यंत) संत रोहिदास चर्माद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन इमारत, तळमजला, महाबळरोड, मायादेवी मंदिराजवळ, जळगाव याठिकाणी स्वत: अर्जदाराकडून स्वीकारले जातील. असे एन. एन. तडवी, जिल्हा व्यावस्थापक, संत रोहिदास चर्माद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्या., जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 26 जुलै रोजी ऑनलाईन आयोजन

Next Post

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo