Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“सभापती आपल्या दारी” या उपक्रमात पत्रकार गोपाळ सोनवणे यांनी मांडली रहिवाशांची समस्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

पाळधी/धरणगाव(प्रतिनीधी)- येथे पंचायत समिती सभापती यांच्या सभापती आपल्या दारी या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी बी डी ओ स्नेहा कुडचे यांनी या उपक्रमाचे संकल्पना विशद केली. कृषी अधिकारी अभिनव माळी पुरवठा विभागाचे घुले, गटशिक्षणाधिकारी बाविस्कर यासह इतर अधिकारी कर्मचारी तसेच सरपंच प्रकाश पाटील, चंदू पाटील, उपसरपंच अनिल कासट, चंदन कळमकर, उद्योजक दिलीप पाटील, आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित ग्रामस्थांन सोबत असलेले पत्रकार गोपाळ सोनवणे यांनी पाळधी गावातील नव्याने विस्तार झालेल्या विविध कॉलनी वसाहतींमधील गटार, रस्ते या बाबत रहिवाशांच्या  समस्या सभापती मुकुंदराव नन्नवरे यांना सांगितली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सदर भागातील रस्ते व गटार नामदार गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच यावेळी अरविंद मानकरी, सुनील झंवर यांनी ही समस्या मांडल्या  त्यावर अधिकाऱ्यांनी उत्तर देऊन नोंद घेतली. कार्यक्रमास माजी सरपंच अलीम देशमुख, अरुण पाटील, धर्मेंद्र कुंभार, प्रसाद शिंदे, युवासेनेचे आबा माळी, अनिल माळी, बबलू पाटील, कालू शेख, गोकुळ पाटील, गोकुळ नन्नवरे व इतर प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“निरामय आरोग्यासाठी करियर व आरोग्य याचा बेलेन्स राखणे गरजेचे”: डॉ. रुपाली बेंडाळे

Next Post

आदर्श महिला माहेश्वरी मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

Next Post

आदर्श महिला माहेश्वरी मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo