Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समता नगरात नीर फाउंडेशन, युवाशक्ती फाउंडेशन व स्टूडेंट चॅरिटीच्या वतीने विधी सेवा शिबीर संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
समता नगरात नीर फाउंडेशन, युवाशक्ती फाउंडेशन व स्टूडेंट चॅरिटीच्या वतीने विधी सेवा शिबीर संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)-  शहरातील समता नगर येथे जिल्हा विधि प्राधिकरण, जिल्हा वकील संघ, यांच्या सयुंक्त विद्यमाने तसेच नीर फाउंडेशन, युवाशक्ति फाउंडेशन, स्टूडेंट चॅरिटीच्या सहकार्याने विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर उपक्रमास व्यासपिठावर अध्यक्ष जिल्हा व सत्र  न्यायाधीश श्री. काळे तसेच जिल्हा प्राधिकरणचे सचिव ए.ए.शेख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, नीर फाउंडेशनचे संस्थापक सागर महाजन, ॲड. विजय दर्जी हे उपस्थित होते.

यावेळी जिल्हा न्यायालय परिसरातील विधी सेवा विभाग करीत असलेल्या व नागरिकांना उपलब्ध असलेल्या विविध सेवा प्राधिकरण मार्फत होत असलेल्या सामान्य न्याय कायदेविषयक मिळणाऱ्या मोफत सहाय्य यांची माहिती देण्यात आली. त्या सोबतच विविध योजना यांच्या बद्दल माहिती देण्यात आली.

यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, प्रीतम शिंदे नीर फाउंडेशनचे अध्यक्ष भावेश रोहिमारे सौरभ जैन, आशीष सोनार, इरफान पिंजारी व पियुष तिवारी, संदीप सूर्यवंशी स्टुडन्ट चॅरिटी फाऊंडेशनचे सयाजी जाधव, दिनेश पाटील, अजय चव्हाण, सागर निकम, अजय चव्हाण, उमेश देशमुख प्रताप बनसोडे ,भिमराव सोनवणे ,अजय अडकमोल, भिकन ठाकरे, अनिल लोंठे उपस्थित होते. आरपीआयचे अध्यक्ष अनिल अडकमोल, सचिन अडकमोल, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, भिमराव सोनवणे, अजय अडकमोल, भिकन ठाकरे, संदिप तायडे आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी निलेश बारी आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिकेवाचून यापुढे हेळसांड होणार नाही, यासाठी गरज पडल्यास आणखी रुग्णवाहिका देऊ -मंत्री धनंजय मुंडे

Next Post

लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करा -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
विभागीय लोकशाही दिनाचे 13 सप्टेंबर  रोजी आयोजन

लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करा -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo