Thursday, April 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समता मूलक समाज निर्मितीत राजर्षी शाहु महाराज यांचे मोलाचे योगदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
समता मूलक समाज निर्मितीत राजर्षी शाहु महाराज यांचे मोलाचे योगदान

राजर्षी  शाहू महाराज स्मृतीदिनी शाहीरी, पोवाडे व व्याख्याने द्वारे रगंला लोक जागर


 
जळगाव – (प्रतिनिधी) – आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी दिनी विशेष व्याख्यान व शाहीरी पोवाड्या द्वारे शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा जागर करणा-या लोकजागर कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव या ठिकाणी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा शुभारंभ सामाजिक न्याय विभाग जळगाव चे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए आर चौधरी सर उपस्थित होते या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी विजय रायसिगं, नेहरु युवा केन्द्र चे जिल्हा युवा अधिकारी नरेन्द्र डागर प्रशिक्षण संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक बाळासाहेब कुमावत गट निदेशक ए आर बोरोले सर उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलित करून करण्यात आली.

राजर्षी  शाहू महाराज स्मृती शताब्दी दिनाच्या निमित्ताने मणियार लाँ कालेज येथील सहाय्यक प्राध्यापक व राज्य शास्त्रा चे आभ्यासक प्रमुख वक्ते प्रा. गणपत धुमाळे सर यांचे विशेष व्याख्यानाने कार्यक्रमास प्रारंभ झाला या व्याख्यानात समता मूलक समाज निर्मितीत राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान या विषयावर त्यांनी आपले प्रभावी विचार मांडले कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात , शाहीर शिवाजी पाटील व सहकारी यांनी राजर्षी  शाहू महाराज  यांच्या जिवन कार्यावर, विविध सामाजिक विचारावर शाहीरी पोवाड्या द्वारे लोकजागर हा कार्यक्रम सादर केला तर जळगाव चे प्रसिद्ध पथनाटय कार लोककलावंत शाहीर विनोद ढगे आणि सहकारी यांनी शाहू महाराज यांचा सामाजिक न्यायाचा नाट्य व गिता द्वारे संदेश देण्यारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला .
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून राज्याच्या सहा प्रशासकिय विभागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… नाशिक विभागिय क्षेत्रातील कार्यक्रम हा जळगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.


सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विजय सौरभ व संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शना ने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दिपक कोळी सर व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एस एस उगले यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन महाजन यांनी केले तर आभार कार्यक्रम समन्वयक विनोद ढगे यांनी मानले
 
   कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी दुर्गश आंबेकर, अरविंद पाटील, अवधुत दलाल, मोहीत पाटील, व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकाने परिश्रम घेतले.
 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप-2022

Next Post

शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्त बाभोंरी ग्रामपंचायत कडुन आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

Next Post
शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्त बाभोंरी ग्रामपंचायत कडुन आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्त बाभोंरी ग्रामपंचायत कडुन आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d