Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिरे शाळेत स्वच्छता पंधरवडा अभियान साजरा, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिले श्रमदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- शिव कॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत स्वच्छता पंधरवडा अभियान उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन प्रतिसाद देत.या स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यात आले. या अभियानात शिक्षण समवेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला व श्रमदान दिले. या वेळी विद्यार्थ्यांना सुवर्णा अडकमोल यांनी स्वच्छता अभियान विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळेतील वर्ग व परिसर स्वच्छ केले.या स्वच्छता अभियानात संस्था अध्यक्ष मनोज पाटील यांनी या अभियानात सहभाग नोंदवत स्वच्छते बाबत शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभियानात संस्था अध्यक्ष मनोज पाटील, मुख्यध्यापिका सौ वसाने, सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे, सौ भारंबे, सुदर्शन पाटील व विद्यार्थ्यांनी आदि उपस्थित होते.या अभियांचे आयोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्य अजिंक्यपद योगासन स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन चा संघ रवाना

Next Post

बिलवाडी गावातून सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक सुरू;महसुल प्रशासन घेताय झोपेचं सोंग

Next Post
बिलवाडी गावातून सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक सुरू;महसुल प्रशासन घेताय झोपेचं सोंग

बिलवाडी गावातून सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक सुरू;महसुल प्रशासन घेताय झोपेचं सोंग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo