Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सांस्कृतिक कार्यक्रमांची रुपरेषा आखताना कोविड सुरक्षा नियमावलीचे पालन करण्यात यावे -सांस्कृतिक कार्यमंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सांस्कृतिक कार्यक्रमांची रुपरेषा आखताना कोविड सुरक्षा नियमावलीचे पालन करण्यात यावे -सांस्कृतिक कार्यमंत्री

मुंबई(प्रतिनिधी)-सांस्कृतिक कार्य विभागामार्फत येत्या काळात भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली त्यानिमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्षे होऊन गेली त्यानिमित्ताने ‘हिरक महोत्सव’ या महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा आखताना कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या.

आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आजादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, फिल्मिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विलास थोरात यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले की, या दोन्ही महोत्सवाचे आयोजन करीत असताना सर्वसमावेशक अशा कार्यक्रमांची आखणी करण्यात यावी. तसेच हे महोत्सव कशा पद्धतीने आयोजित करण्यात यावेत, याबाबत नेमक्या काय संकल्पना असतील याबाबत बैठकांचे नियोजन करुन एक आराखडा तयार करण्यात यावा. या कार्यक्रमांचे आयोजन करीत असताना कोविडचा धोका अजून असल्याने कोविड सुरक्षा नियमावलीचे पालन करण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिवाळीपूर्वी सर्व मानधन देण्यात येणार -सांस्कृतिक कार्यमंत्री

Next Post

नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार -बहुजन कल्याण मंत्री

Next Post

नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार -बहुजन कल्याण मंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo