Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक न्याय विभागातर्फे वक्तृत्व व निंबध स्पर्धांचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सामाजिक न्याय विभागातर्फे वक्तृत्व व निंबध स्पर्धांचे आयोजन

 जळगाव, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) :- अनुसूचितजाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी तसेच त्यांचे उद्देश साध्य व्हावेत या करीता राज्यात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम 6 एप्रिल ते 16 एप्रिल, 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे.

                त्याअनुषंगाने वक्तृत्वस्पर्धा व निंबधस्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून. सहभाग घेणाऱ्या इच्छुक स्पर्धकांनी भाषणाचे व्हिडीओ  सुस्पष्ट आवाजासह तसेच लेखी निबंध PDF स्वरुपात मोबाईल नं. 8668758663   या WhatsApp No  वर दिनांक. 20 एप्रिल,  2022 पर्यंत पाठवावेत तसेच स्पर्धकांनी व्हिडीओ पाठवितांना खालील माहिती देखील सोबत देणे आवश्यक आहे.   स्पर्धकांनी – नाव, संपर्क क्रमांक, पत्ता, स्पर्धेचे नाव, स्पर्धेचा गट, विषय,    –  या बाबींचा सुस्पष्ट उल्लेख करावा.

स्पर्धेसाठी गट निहाय चिषयसुची याप्रमाणे

 स्पर्धेचा प्रकार – वक्तृत्व स्पर्धा- गट – 6 वी ते 8 वी- विषय – 1) मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय 2) लोकशाहीत समतेचे महत्व , वेळ / शब्द मर्यादा – 3 मिनिट

इ. 9 वी ते 10 वी साठी –  विषय – 1)अरे माणसा माणसा कधी होशील माणूस  2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग – वेळ / शब्द मर्यादा – 5 मिनिट   

इ. 11 वी ते 12 वी – 1)  समतेचे हे तुफान ऊठवू   2) सामाजिक न्याय आणि समता, वेळ / शब्द मर्यादा – 7 मिनिट 

पदवी व पदवीत्तर – 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत  2)   आधुनिक राष्ट्र उभारणी महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज,     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, वेळ / शब्द मर्यादा – 7 मिनिट

शिक्षक व शिक्षकेत्तर – 1) गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी 2) समता: लोकशाहीतील महत्व, दशा आणि दिशा वेळ / शब्द मर्यादा – 10 मिनिट,

2) निबंध स्पर्धा –  इ– 6 वी ते 8 वी- विषय – 1)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे विविध पैलु  2) महापुरुषांची गावू गाथा,  आदराने टेकवू माथा वेळ / शब्द मर्यादा – 350 शब्द

इ. 9 वी ते 10 वी साठी –  विषय – 1)समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर  2) मानवता हाच धर्म माणुसकी हीच जात – वेळ / शब्द मर्यादा – 500 शब्द,

    इ. 11 वी ते 12 वी – 1) समता : सामाजिक वास्तव एक चिंतन   2) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वेळ / शब्द मर्यादा – 700 शब्द,

पदवी व पदवीत्तर – 1)  घटनाकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2)  स्वातंत्र समता बंधुता : परस्पर संबंध,   वेळ / शब्द मर्यादा – 1000 शब्द,

शिक्षक व शिक्षकेत्तर – 1) वर्ग, वर्ण, लिंग आणि जात: सामाजिक परिभाषा  2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता… काल, आज आणि उद्या,  वेळ / शब्द मर्यादा – 1000 शब्द,

                सदर स्पर्धेत प्रत्येक गटातून तीन स्पर्धेकांसाठी पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

“IMR मध्ये आंतर विद्यापीठ खेळाडूंचा गौरव”

Next Post

कृष्णापुरी विकास सोसायटीच्या चेअरमन , व्हा. चेअरमन यांची निवड

Next Post
कृष्णापुरी विकास सोसायटीच्या चेअरमन , व्हा. चेअरमन यांची निवड

कृष्णापुरी विकास सोसायटीच्या चेअरमन , व्हा. चेअरमन यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d