Monday, January 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सावखेडा,डांभुर्णीसह पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.आ.दिलीप वाघ यांच्या प्रचार फेरीचा झंझावत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – तालुक्यातील सावखेडा डांभुर्णी पिंपरी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार माजी आमदार दिलीप वाघ यांची प्रचार फेरी उत्साहात संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रकाश भोसले ए बी अहिरे सर जयसिंग कारभारी तसेच या भागातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावखेडा येथे भैरवनाथ मंदिर नारळ वाहून प्रथम सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी महिलांनी शिक्षण औक्षण केले. गावात विकास नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सिंचनाचे प्रश्न बाबत चर्चा केली. रस्ते मूलभूत सुविधा या भागात दिसून आले नाहीत म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळात आमदार किशोर पाटील यांनी जनतेची व मतदारांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये परिवर्तनाचा सुर जोर धरू लागला आहे. दिलीप भाऊ आमदार होणारच या स्वरूपाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिल्या. परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. प्रत्येक गावात दिलीप वाघ यांना प्रतिसाद मिळत होता. गावातील लहान-मोठे आबालवृद्ध शेतकरी कष्टकरी मजूर यांनी दिलीप भाऊंच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. जयशिंग परदेशी रघुनाथ वाघ प्रा शिवाजी पाटील विकास पाटील दिनकर पाटील विलास पाटील मेजवान भागवत पाटील, दादाभाऊ पांचाळ, व असंख्ये कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे जाहिर सभा संपन्न;मुफ्ती हारून नदवी गरजले

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात पर्यावरण पुरक आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात संपन्न

Next Post
सरस्वती विद्या मंदिरात पर्यावरण पुरक आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात संपन्न

सरस्वती विद्या मंदिरात पर्यावरण पुरक आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d