Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई (प्रतिनिधी) – गेल्या २० वर्षांपासून जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचे सचिव संजय चव्हाण हे पार्टीचे विचार, तत्व, संकल्पना व कार्य तसेच पार्टीचे अध्यक्ष ना.शरद पवार यांचे कर्तृत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने ‘साहेब’ या दिनदर्शिकेचे शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशन करीत असतात.

यंदा या दिनदर्शिकेचे २१ वे वर्ष होते. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर्षी वयाची ८१ वर्षे पूर्ण केली. पुणे येथेएका छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील, राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तामामा भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संजय चव्हाण यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील राजेश वानखेडे, विजय चौधरी, ‌सोपान पाटील आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा तालुक्यात शिवसेनेचा गड भक्कम; एकाच वेळी २०० कार्यकर्त्यांनी आ.किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला जाहीर प्रवेश

Next Post

मेहरूणमध्ये संगीतमय भागवत कथा, हरीनाम कीर्तन सप्ताह; लक्षवेधी सजीव श्रीकृष्ण विवाह सोहळ्याने भाविकांच्या चैतन्यात वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo