Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुभाषवाडी येथे गावठी दारूवर कारवाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सुभाषवाडी येथे गावठी दारूवर कारवाई

जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील सुभाषवाडी येथे  सायंकाळी ५ वाजता पो.नि. विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भट्टीवर पोलीस पाटील,  सरपंच यांनी मोठी  कारवाई दारू निर्मात्याचे रसायन नष्ट केले गावांतील तरुणांना शेतात गावठी दारूची हात भट्टी असल्याची माहिती मिळाली त्यांनी त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता हात भट्टी दारू घालण्यासाठी असलेले रसायन मिळून आले. ही बाब त्यांनी पोलीस पाटील देविदास राजाराम पाटील व सरपंच राजाराम धिंगा चव्हाण यांनी सांगितले असता त्याठिकाणी जाऊन गावठी दारू घालण्यासाठी असलेले सुमारे दोनशे लिटर रसायन जागेवर नष्ट केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लाडवंजारी मंगल कार्यालयातील निर्वासितांची खा.उन्मेष पाटील यांनी घेतली भेट

Next Post

१२ व १३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या कोरोना संशयित १० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

Next Post
मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

१२ व १३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या कोरोना संशयित १० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo