Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुरज जाधव कॉन्फरेंस ऍक्टिव्हिटी मध्ये पहिला, तर वंशिता भाटिया ठरली व्यावसायिक अभ्यासक्रमात टॉपर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सुरज जाधव कॉन्फरेंस ऍक्टिव्हिटी मध्ये पहिला, तर वंशिता भाटिया ठरली व्यावसायिक अभ्यासक्रमात टॉपर

जळगाव – (प्रतिनिधी) – आय. एम. आर. महाविद्यालय, जळगाव येथे पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
लॉकडाऊन मुळे गेली दोन वर्ष शाळा, महाविद्यालय बंद होती. तब्बल दोन वर्षांनी महाविद्यालयात विविध प्रकारची कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.
त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाततील द्वितीय वर्षाला शिकत असणारा युवा वक्ता सुरज जाधव यांनी कॉन्फरेंस ऍक्टिव्हिटी मध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.
त्यांनी कॉन्फरेंस ऍक्टिव्हिटी मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमीका निभावली होती. परीक्षकाकडून येणारे गुगली प्रश्न त्याने सिक्स वर सिक्स मारून फेटाळले. सध्या सुरज जाधव मनसे मध्ये प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे.

तर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेली वंशिता भाटिया ही व्यावसायिक अभ्यासक्रमात टॉपर ठरली आहे.
आय. एम. आर.महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी अजून जोमाने अभ्यास करण्याचे आदेश दिले आहे. आय.एम.आर महाविदयालय अभ्यासू विद्यार्थी व कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नेहमी तत्पर असते असे सांगितले आहे.
प्रसंगी प्रमुख पाहुणे, प्राध्यापक वर्ग आणी विध्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराचा विचार करून अध्यापन करा – प्रा. रेखा भोळे

Next Post

पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo