Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सृजन कला ॲकडमी आणि नाट्यरंग जळगावतर्फे १० जुलै रोजी बालनाट्याचा प्रयोग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सृजन कला ॲकडमी आणि नाट्यरंग जळगाव यांच्यातर्फे पुस्तक एके पुस्तक या बालनाट्याचा प्रयोग आज (दि. १०) काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रयोगासाठी जैन उद्योग समुहाचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

या बालनाट्यामध्ये सृजन कला ॲकडमीतर्फे घेण्यात आलेल्या बालनाट्य शिबिरातील कलाकारांना संधी देण्यात आली असून, ह्या बालनाट्याचे लेखन व दिग्दर्शक तरुण रंगकर्मी अमोल ठाकूर यांनी केले आहे. या बालनाट्यासोबतच धनश्री जोशी यांचे बुरगुंडा हे भारुड सादर होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्‌घाटन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्याहस्ते होणार असून, या नाट्याचा प्रयोग आज सायंकाळी सात वाजता भाऊंचे उद्यान, काव्यरत्नावली चौक येथे होणार आहे. जैन उद्योग समुहाच्या सहकार्यातून होत असलेल्या या बालनाट्याच्या प्रयोगाला मोफत प्रवेश असून, सर्व नाट्यरसिकांनी या प्रयोगास उपस्थिती देवून बालकलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सृजन कला ॲकडमी, नाट्यरंग जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

घरंदाज सूर या दृकश्राव्य अविष्काराने रसिक तल्लिन

Next Post

सर्वसामान्यांना तत्परतेने न्याय देणारी यंत्रणा उभारणार – केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo