सागर पाथरवट,कांचन नगर,जळगाव बाप्पाची आरास तयार करताना सुबक बाप्पांना शोभेल असं आकर्षक रंगबिरंगी मखर सजवण्यात आले असुन यात बाप्पाची मुर्ती अंत्यत विलोभनिय दिसते. सागरने या पर्यावरणपूरक देखाव्याच्या माध्यातून त्याने आपल्याला देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचेही आवाहन त्याने केले आहे.