Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सेवानिवृत्त कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे पेन्शनसाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र प्रस्ताव ऑनलाइन स्वीकारावा; ज्युक्टो संघटनेची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे

फैजपूर(किरण पाटील)- शैक्षणिक वर्ष २०१९-२० एप्रिल व मेमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या महालेखाकार कार्यालयाने पेन्शन प्रस्ताव मंजूर केला असेल व  महालेखाकार कार्यालयाने पेन्शन ऑर्डर अदा केली असेल अशा पेन्शनधारकांना पेन्शन प्राप्त करण्यासाठी ज्या त्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. परंतु सद्यस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु होऊन संपूर्ण महाराष्ट्र ग्रासला आहे अशा परिस्थितीत प्रवासाची साधने नाहीत तसेच वाहतुकीस परवानगी नाही. जरी पेन्शन मंजूर झालेले असेल त्यांना ना हरकत प्रमाणपत्र ही गरजेची बाब आहे त्यामुळे राज्यातील सातही उपसंचालक कार्यालयांनी यांनी ज्या त्या जिल्ह्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवून ई मेल’द्वारा ना हरकत प्रमाणपत्र सादर करावेत किंवा कोषागार कार्यालयामध्ये ना हरकत प्रमाणपत्राचा इमेल करावा किंवा जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना अधिकार म्हणून ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार द्यावेत अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश राणे, सचिव प्रा.नंदन वळींकार, कार्याध्यक्ष प्रा. सुनील सोनार, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड व प्रा.डी.डी. पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा

Next Post

जिल्ह्यात आज नऊ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
विक्रोळी परिसरात एकाच दिवशी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यु

जिल्ह्यात आज नऊ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo