Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/11/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सौ सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण NAS परीक्षा संपन्न झाली. सदर परीक्षेला निरीक्षक म्हणून प्रीती सोज्वळ( केंद्रीय विद्यालय एन. एम. यू .जळगाव) तर सहाय्यक परीक्षक म्हणून वसीम शेख (समावेशित विशेष तज्ञ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव )वृषाली चौधरी ( विशेष शिक्षिका, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव) हे उपस्थित होते.

प्रथमतः विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. सदर परीक्षेला प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री विजय पवार साहेब यांनी भेट दिली. सूत्रसंचालन श्री किशोर सोनवणे व आभार श्री सागर पाटील यांनी मानले. सदर परीक्षा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे २०२० चे पुरस्कार जाहिर

Next Post

माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्‍ती

Next Post
माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची  कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्‍ती

माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्‍ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo