Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावलचा उपक्रम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

जलगांव: डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावल वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष भुसावळ यांच्या सौजन्याने ’स्कूल बसच्या’ वाहन चालकांसाठी वाहतुकीचे नियम यावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला भुसावल शाखा फौजदार श्री.संजय बदाणे तसेच भुसावळ वाहतूक शाखा नियंत्रण विभाग शेख सलीम उपस्थित होते. या मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी केले. यात १०० च्या वर स्कुल बस,रिक्षा, व्हॅन चालकांनी सहभाग नोंदवला. यावेळी मान्यवरांनी वाहतूकीचे नियम हे वाहनचालकांच्या व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून बनवले असून सर्व नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थीताकडून वाहतुकीच्या दरम्यान येणा—या विविध समस्यांचे निराकरण देखिल करण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

Next Post

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo