Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय अभासी रन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

जळगाव(जिमाका)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, कवियत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि ऑलिम्पिक जागरण समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन राष्ट्रीय आभासी रन तथा ऑलिंपिक जागरण चळवळ आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत दिनांक 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर, 2021 या कालावधीत केव्हाही स्पर्धक सहभाग नोंदवू शकतात, या उपक्रमात धावणे या बाबीचा समावेश केलेला आहे, स्पर्धक आभासी पध्दतीने धावून या स्पर्धत सहभागी होवू शकतात, धावण्यासाठी स्पर्धक आपल्या आवडीच्या मार्गाची निवड करु शकतात, आपले धावणे पूर्ण केल्यानंतर त्याची नोद घेण्यासाठी Googal Fit, Strava यासारखे कोणत्याही फिटनेस ॲपचा वापर करावा, आपल्या मोबाईलवरील ॲपच्या नोंदणीचा स्क्रीनशॉट काढावा, त्यानंतर सर्व माहिती स्क्रीनशॉटसह दिलेल्या लिंकवर क्लिक करावी. आपली वैयक्तीक माहिती भरुन उपक्रमात सहभागी होवून स्पर्धकाने सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे.

आयोजन समितीची लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpqLScef4wrdDIWXnPxRahhwD8eOgMriL7b25xp8nvzhAalkik-A/viewform?sf-linkइंडियाची लिंक :- https://fitindia.gov.in/freedom.run-2.0 वरील दोन्ही लिंकवर आपली माहिती भरावयाची असुन दोन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/ महाविद्यालय/ नागरीक/ खेळाडू/ संघटनेचे पदाधिकारी/खेळाडू यांनी govermment of India व कोविंड संदर्भात सर्व मार्गदर्शक तत्वाचे पालन करुन स्पर्धेत सहभागी व्हावे,

तसेच आपल्या परीसरातील, कुटूंबातील, शाळेतील व संघटनेतील पदाधिकारी, खेळाडू व पालक यांनाही यात सहभागी करुन घ्यावे. असे आवाहन मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. काही अडचण आल्यास अधिक माहितीकरीता सतिष वाघ, मो.नं. 9545090006 वर संपर्क साधावा, असेही श्री. दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

Next Post

पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Next Post
पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d