Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजकार्याच्या विद्यार्थ्यांकडून जनजागृती कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजकार्याच्या विद्यार्थ्यांकडून जनजागृती कार्यक्रम संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलीत लोकसेवक मधूकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगांव येथील बी. एस. डब्लु. द्वितीय वर्षाचे  विद्यार्थी क्षेत्रकार्यातंर्गत समाजकार्याच्या अभ्यास पद्धती, व्यक्तीसाह्य कार्य  व गटकार्य हे प्रत्यक्ष अभ्यासकरीता नशिराबाद येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा क्र. १ (मुलांची) आणि केंद्र क्र. २ (मुलींची) येथे सप्ताहतील प्रत्येक  बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवशी क्षेत्रकार्य करीत असतात.आज १५ ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन स्वातंत्रता दिवस चिरायु होवो क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थींनी गावामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रभात फेरीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी सुरु असतानां ग्रामस्थ बांधवानां स्वछता पाळा रोगराई टाळा, मुलगी वाचावा मुलगी शिकवा या घोषणानीं उद् बोधन केले. त्याच बरोबर गावाच्या मध्यवर्ती चौकात पोस्टर प्रदर्शनाद्वारे जनजागृती केली.अशा प्रकारचे संदेश व पोस्टर प्रदर्शन करुन स्वतंत्रता दिन साजरा केला हा कार्यक्रम क्षेत्रकार्ये पर्यवेक्षक प्रा. निलेश चौधरी, डॉ. नितीन बडगुजर यांच्या संकल्पनेतुन निर्मित झाला. या कार्यक्रच्या यशस्वी आयोजन करीता क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी चौधरी कमलेश, गावित हिरामण, गावित गणेश, पटोले काजल, पाटील रोशनी, योगेश पाटील, गजानन मानकर , युनूस पटेल , संदेश पाटील यांनी परिश्रम घेतले त्या करीता समन्वय व मार्गदर्शन प्राथमिक शाळेमधील मुख्याध्यापिका सौ.जया देशमुख, आणि केंद्र क्र.२ च्या मुख्याध्यापिका सौ. नेमाडे  आणि सर्व शिक्षक , केंद्रप्रमुख मा. तिडके सर यांचे सहकार्य लाभले. या स्तुत्य उपक्रमाकरीता क्षेत्रकार्य समन्वयक डॉ. प्रशांत भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय जी महाजन यांचे शुभेच्छापर मार्गदर्शन लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजकार्याच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

नमो ग्रुप फाउंडेशन मार्फत १५ गुणवंतास ५००० चा धनादेश वाटप

Next Post
नमो ग्रुप फाउंडेशन मार्फत १५ गुणवंतास ५००० चा धनादेश  वाटप

नमो ग्रुप फाउंडेशन मार्फत १५ गुणवंतास ५००० चा धनादेश वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo