Sunday, July 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्य दिनानिमित्त ब्लू स्काय प्री प्रायमरि स्कूल येथे कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

पुणे – (प्रतिनिधी) – येथील शिरोली प्री प्रायमरि ब्लू स्काय इंग्लिश मीडियम स्कूल शिरोली ता. खेड जिल्हा.पुणे. येथे 15 ऑगस्ट 73वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम सूत्र संचालन स्कूल च्या शिक्षिका दिपाली टाकळकर मैडम यांनी केले. त्यानंतर स्कूल चे प्रशासकीय अधिकारी आयु.प्रमोद हाटे सर आणि सभासद आयु. दिलीप पालवे सर यांनी स्वातंत्र्य दिनावर मुलांना आपल्या भाषणातुन चांगले मार्गदर्शन केले.
ह्या शुभ दिनाच्या प्रसंगी स्कूल चे अध्यक्ष बाळा साहेब पवळे आणि प्रमुख अतिथी म्हणुन आयु. संदेश शिंदे साहेब हे होते. त्यानंतर आयु.सज्जन गरूड साहेब व आयु. सुधिर गमरे साहेब यांच्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहीत्य व खाऊ वाटप करण्यात आला. त्याच प्रमाणे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेखा पालवे मैडम, शिक्षक वर्ग दिपाली टाकळकर मैडम, सुवर्णा पवळे मैडम, भारती राऊत मैडम, शुभांगी टाकळकर मैडम आणि इतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. ह्या शुभ दिनी शिरोली गावातील मान्यवर वर्ग आणि गावकरी महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुली शिकल्या पण समाज?

Next Post

जि. प. उर्दू शाळेच्या जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांनचे जिव धोक्यात

Next Post

जि. प. उर्दू शाळेच्या जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांनचे जिव धोक्यात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo