Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश फी मध्ये चार टप्प्यांची सूट मिळावी -मासूचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश फी मध्ये चार टप्प्यांची सूट मिळावी -मासूचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना निवेदन

जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाच्या या महामारीत बऱ्याच कुटुंबाची आर्थिक ओढतान झालेली दिसून येत आहे. तसेच बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालकीची झालेली असून आपल्या पाल्याच्या ४० हजार ते ८० हजार  फी देने ही खूप अवघड झालेले आहे म्हणून, स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी फी च्या बाबत मासूच्या प्रतिनिधींजवळ फोन द्वारे, ई-मेल द्वारे मेसेजस द्वारे चिंता व्यक्त करत आहे. याकरिता याची दखल घेउन आज महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे (मासु) उत्तर महाराष्ट्र प्रदेश जळगांव विभाग कमिटीचे प्रतिनिधी  अँड.अभिजीत रंधे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना प्रत्यक्ष भेटुन निवेदन दिले. या निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की, ऑटोनोमस शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश फी मध्ये ४ टप्यात भरण्याची मुदत मिळावी आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क तात्काळ माफ करून विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना दिलासा द्यावा. प्रसंगी मासुचे जळगाव विभागप्रमुख अ‍ॅड.अभिजीत रंधे, जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन तसेच मासुचे चेतन चौधरी,अ‍ॅड. प्रल्हाद धुमाळे, इतर पदाधिकारी याप्रसंगी निवेदन देताना उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वित्त लेखा अधिकारी, कुलसचिव, संचालक परीक्षा मूल्य मापन मंडळाच्या रिक्त जागी योग्य व्यक्तीची प्रति नियुक्ती करावी -अँड. कुणाल पवार

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेकडुन १७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo